NEW :   ज्या अर्जदाराचे अर्ज DDMA कडून मंजूर झाले आहेत आणि ज्यांना Payment Credited to your Bank account असा संदेश प्राप्त झाला आहे तथापि रक्कम त्यांचे खात्यात अद्याप जमा झालेली नाही त्याचे करिता सूचना -- ज्या अर्जदाराचे बँक खाते क्रमांक 0 ने सुरू झाले असेल अथवा बँक खाते तपशील चुकीचा दिला आहे त्यांचे खात्यात तांत्रिक अडचणी मुळे रक्कम जमा न होता परत आली आहे. अशा अर्जदाराच्या बँक खात्यात आधार क्रमांकाच्या आधारे पुढील 15 दिवसाच्या आत रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसदीबद्दल क्षमस्व.          सूचना - अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ₹ ५०,००० सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल.

Applicant Login